CM Shinde On Road Transports : वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी, रस्ते सुरक्षेबाबत CM एकनाथ शिंदेंची बैठक

Continues below advertisement

रस्ते सुरक्षेबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली बैठक, बेजबाबदारपणे वाहन चालवणं हा अजामीनपात्र गुन्हा ठरवण्यासाठी महत्वाची बैठक बोलावण्यात आलीय. सह्याद्रीवर 4 वाजता ही बैठक होणार आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram