CM Eknath Shinde Ayodhya Daura : अयोध्येतील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची संपूर्ण आरती

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अयोध्येत श्री रामलल्लाचं दर्शन घेतलं आहे. त्यांच्याबरोबर असलेले सर्व मंत्री आणि आमदारांनी देखील रामलल्लाचं दर्शन घेतलं आहे. राम प्रभुचं दर्शनं घेतलं याचा मोठा आनंद असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. येथून ऊर्जा, प्रेरणा घेऊन आम्ही महाराष्ट्रात जाऊ. महाराष्ट्र कसा सुजलाम सुफलाम होईल यासाठी प्रयत्न करु असे शिंदे म्हणाले.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola