Chhatrapati Shivaji Maharaj Statue:पुतळा अपघाताची कारणं शोधण्यासाठी नौदल-राज्य सरकारची संयुक्त समिती

Continues below advertisement

Chhatrapati Shivaji Maharaj Statue:पुतळा अपघाताची कारणं शोधण्यासाठी नौदल-राज्य सरकारची संयुक्त समिती
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा  कोसळला... या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतलीये... काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते.. तसंच मुख्य सचिव, पालकमंत्री सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आणि नेव्हीचे अधिकारीही बैठकीला उपस्थित होते.... या बैठकीत 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती नेमण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला...  तर शिवरायांचा पुतळा नव्याने उभारण्यासाठी  स्वतंत्र समिती नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदेंनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.     
 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram