CM Ekanth Shinde ST Worker : शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळणार
abp majha web team
Updated at:
14 Jun 2023 11:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएसटीचा अमृतमहोत्सवी वर्धापनदिन साजरा करण्यात आला.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेते मकरंद अनापुरेंनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी आता शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांना देखील महागाई भत्ता मिळणार आहे, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला.. त्यासोबतच बस स्थानकांमध्ये मराठी चित्रपटगृह सुरु करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली