Devendra Fadanvis News : उद्या मुख्यमंत्री- राज ठाकरे एकाच मंचावर
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) 'मी पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमासाठी एकाच मंचावर येणार आहेत. लोअर परळमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमामुळे राजकीय वर्तुळात सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. महेश बांद्रेकर यांच्या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकत्र येणार असल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, राजकारण आणि चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement