CM And Fadanvis in Action Mode: मुख्यमंत्री, उपमुख्यंमंत्री अॅक्शन मोडमध्ये ABP Majha

मुख्यमंत्री, उपमुख्यंमंत्री अॅक्शन मोडमध्ये. रविवारी आणि सोमवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. त्याआधी हे शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि इतर सहकारी घटक पक्षातील आमदार मुंबईत दाखल होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola