Chiplun पूरग्रस्तांना सकाळी 10ते 12 या वेळेत मोफत कपड्यांचं वाटप,व्यावसायिक अरुण भोजनेंचा मदतीचा हात

मुसळधार पावसामुळे चिपळूणच्या वाशिष्टीला पूर आला आणि पुराचे पाणी शहरात शिरले. अख्खं शहर पाण्याखाली गेलं. त्यात व्यापाऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल. पुराचं पाणी ओसरल्यावर भिजलेल्या मालाचा बाजारात सेल सुरु झाला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola