Solapur : सोलापुरातील कापड उद्योग हळूहळू पूर्वपदावर, लसीकरणामुळे सकारत्मक बदल
Continues below advertisement
देशभरात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेतील महत्वाचा टप्पा आज पार पडत आहे. देशातील तब्बल 100 कोटी जनतेचे लसीकरण आज पूर्ण झाले आहे. लसीकरणामुळे वैयक्तिक आयुष्य तर सुरक्षित तर होतच आहे मात्र त्यासोबत व्यवसाय वृद्धी देखील. 2019 साली कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर देशभरात लॉकडाउन झालं. सर्व उद्योग व्यवसाय बंद झाले आणि अनेकांवर उपासमारीची वेळ आली. मात्र लसीकरणामुळे आता ही परिस्थिती बदलत चालली आहे. व्यवसाय पूर्वपदावर आल्याचे दिसून येत आहे. सोलापुरातील कापड उद्योगात देखील लसीकरणामुळे सकारत्मक बदल होताना दिसतोस.
Continues below advertisement
Tags :
Covid 19 Corona Vaccination Vaccination Corona Narendra Modi Solapur 100 Crore Dose Solapur Cloth