MahaPortal | नोकर भरतीसाठी वापरलं जाणारं महापोर्टल बंद करा, विद्यार्थ्यांची मागणी | ABP Majha
नोकर भरतीसाठी वापरलं जाणारं महापोर्टल बंद करा, विद्यार्थ्यांची मागणी. वाढती फी, वेळकाढू प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांची मागणी. महापोर्टलमध्ये पारदर्शकता नसल्याचाही दावा. ज्यात सरकार कोणाचही येवो...पहिल्यांदा नौकर भरतीसाठी वापर जाणारं महापोर्टल बंद करा अशी तरुणांची मागणी आहे. वर्ग तीन आणि चारच्या पदांच्या भरतीत पारदर्शकता यावी म्हणून फडणविसांनी २०१७ साली महापोर्टलची आणलं. हेतू चांगला होता. पण ह्या डिजीटलमुळं मुलांना अधिक फिस द्यावी लागली..सर्व्हर डाऊनमुळं अर्ज भरण्याचा वेळ वाढला. ऑनलाईन पेमेंटसाठी वेगळे पैसे. महापोर्टलव्दारे एकाच पदाची परिक्षा घेण्यासाठी २४-२४ दिवस लागले..या गोंधळाच्या विरोधात मुलांनी ६५ मोर्चे काढले होती.भाजपाच्या नेत्यांना भेटत होती.