Climate Change: यंदा चार महिन्यांचा पाऊस अवघ्या दोन महिन्यांत,वातावरणीय बदलांचा ऋतुचक्राला मोठा फटका

मुंबई आणि उपनगरात पुढील तीन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यात 15-64 मिमीपर्यंत मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊस होऊ शकतो. तर 30 आणि 31 जुलै रोजी मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता. पुढील पाचही दिवस विदर्भात पाऊस बघायला मिळेल. मात्र, 30 आणि 31 जुलै रोजी विदर्भातील सर्वच जिल्ह्यात सर्वत्र मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola