Sameer Wankhede : जात पडताळणी समितीकडून समीर वानखेडेंना क्लीनचीट ABP Majha
नवाब मलिक यांच्या निशाण्यावर असलेले एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीनं मोठा दिलासा दिलाय.. समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम नाहीत. तसंच त्यांचे वडील हे अनुसूचित जातीत मोडतात असा निर्वाळा समितीनं दिलाय.. समीर वानखेडे आणि त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुस्लिम धर्मात प्रवेश केला ही बाब सिद्ध होत नसल्याचं निरीक्षणही जात पडताळणी समितीनं नोंदवलंय.
Tags :
Muslim Father Nawab Malik NCB Committee Caste Verification Sameer Wankhede Target Ex-Divisional Director By Birth