Baramati Agro : बारामती अॅग्रोला साखर आयुक्तांकडून क्लीनचीट ABP Majha
रोहित आणि राजेंद्र पवार यांच्या बारामती एग्रो साखर कारखान्याला साखर आयुक्तालयाने क्लीन चिट दिली आहे. भाजप आमदार राम शिंदे यांच्या तक्रारीत तथ्य नसल्याचं साखर आयुक्तालयाच्या पथकाला आढळून आलंय. विनापरवानगी चार दिवस आधीच उसाचे गाळप सुरु केल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला होता.
Tags :
Baramati BJP MLA Ram Shinde Clean Chit Rohit Rajendra Pawar Sugar Commissionerate Agro Sugar Factory Sugarcane Sieve