Bachchu Kadu Full PC : राष्ट्रवादीचा उरलेला गटही येणार? बच्चू कडूंचा खळबळजनक दावा
अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्री पद नको, बच्चू कडू यांची प्रतिक्रिया, तर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या शपथविधीची मुख्यमंत्री शिंदेंना पूर्व कल्पना नसल्यानं आमचा शपथविधी झाला नसावा. बच्चू कडूंची प्रतिक्रिया.
Tags :
Reaction Bachu Kadu Chief Minister Shinde Swearing In Nationalist Ajit Pawar Finance Minister Post