SC on Aarey Metro : आरे मेट्रो कारशेडमधील वृक्षतोडीबाबत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड नाराज, म्हणाले...
आरे मेट्रो कारशेडमधील वृक्षतोडीच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केलाय... MMRDA च्या मनमानी कारभारावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची तीव्र नाराजी व्यक्त केलीय.... केवळ 84 झाडं तोडण्याची परवानगी दिलेली असताना 185 झाडं तोडायची परवानगी मागताच कशी?, असा सवाल सरन्यायाधीशांनी विचारला... आणि आमच्या परवानगीच्यावर जात महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीनं अतिरिक्त झाडं तोडायची परवानगी दिलीच कशी?, असा स्वाल सरन्यायाधीशांनी केला... आणि यावरूनच सर्वोच्च न्यायालयाने मुंबई मेट्रो रेलला १० लाखांचा दंड ठोठावला...
Tags :
Supreme Court Metro Car Shed Aarey Metro Aarey Colony MUMBAI Mumbai Metro CJI Chandrachud Dhananjay Chandachud