City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 26 जुलै 2024 : ABP Majha

Continues below advertisement

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 26 जुलै 2024 : ABP Majha

काल झालेल्या मुसळधार पावसानंतर आज पुण्यात पावसाची विश्रांती, खडकवासला धरणातून विसर्ग कमी झाल्याने पूरस्थितीही नियंत्रणात

पुण्यातील सिंहगड परिसरातील एकतानगरमधील वीज अजूनही खंडित, पिण्यासाठी पाणीही नसल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल, मनपाकडून सफाईचं काम सुरु. 

पुण्यातील एकतानगरमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरु, राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची ८ पथकं दाखल

पुण्यात काल मुसळधार पावसानंतर आज पुण्याला ऑरेंज अलर्ट, कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यालासुद्धा पावसाचा ऑरेंज अलर्ट.

कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर, आज आणि उद्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. 

रात्रीपासून  मुंबईसह उपनगरासह, वसई विरारमध्ये पावसाची विश्रांती, रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक सुरळीतपणे सुरू. 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांमधील पाणीसाठा 71 टक्क्यांवर, तर चार जलाशयांमध्ये 100% पाणीसाठा. 

मुंबई, आणि मुंबई उपनगरांत पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी.

मुंबई महानगरातील पावसाची सद्यस्थिती सामान्य असून मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालये नियमित सुरु राहतील, मुंबई पालिकेचे आदेश. 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram