Leopard Ahmednagar : अहमदनगरमधील मानवी वस्तीत बिबट्या घुसल्यानं नागरिकांची धावपळ : ABP Majha
अहमदनगरमधील मानवी वस्तीत बिबट्या घुसल्यानं नागरिकांची धावपळ
बिबट्या घुसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरु
दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी.