महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी Corona प्रतिबंधक दुसरी लस घेतली नाही
Continues below advertisement
महाराष्ट्रातील 90 लाखांहून अधिक लोकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. लसीचा दुसरा डोस चुकवणाऱ्यांपैकी जवळपास 13 टक्के आरोग्यसेवेशी संबंधीत कर्मचारी आहेत. अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून मिळाली आहे.
Continues below advertisement