Latur agitation | लातूरमध्ये 26 तासांपासून कोरोनाग्रस्तांचे मृतदेह पडून; नागरिकांचे आंदोलन

Continues below advertisement
लातूरमध्ये 26 तासांपासून कोरोनाग्रस्तांचा मृतदेह पडून आहे. उपाययोजना अभावी मृतदेह पडून राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लातूर मनपासमोर नागरिकांनी आंदोलन सुरु केलं आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram