Chitra Wagh : कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीतील प्रचार सभेत दगड मारल्याचा चित्रा वाघ यांचा आरोप

कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीतील प्रचार सभेत दगड मारल्याचा चित्रा वाघ यांचा आरोप. "तुमची दहशत गुंड, बलात्कार्यांवर दाखवा, असल्या थेरांना घाबरणार नाही" असं चित्रा वाघ यांचं वक्तव्य. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola