Chitra Wagh Speech :सटरफटर यांना फारसं महत्त्व देऊ नका, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

Continues below advertisement

Chitra Wagh Speech :सटरफटर यांना फारसं महत्त्व देऊ नका, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल भिवंडी लोकसभेतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी सध्या भिवंडीच्या चौक सभांचे आयोजन केले जात आहे. या चौकसभांच्या माध्यमातून कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी  वातावरण ढवळून काढलं जात आहे. मंगळवारी सायंकाळी भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भिवंडीत तब्बल चार चौक सभांना हजेरी लावली.याप्रसंगी संतोष शेट्टी ,शिवसेना शहरप्रमुख सुभाष माने व महायुतीतील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते धामणकर नाका परिसरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram