Chitra Wagh : Uddhav Thackeray यांच्याकडे दुसरे काम उरल नाही म्हणून ते करमणूक करत आहेत- चित्रा वाघ
ना घर का ना घाट का? अशी अवस्था उद्धव ठाकरे यांची झाली विदूषकांची टोळी राज्यात फिरते यात पहिले आहेत संजय राऊत, दुसरं आहे भास्कर जाधव आणि तिसरा विदूषक उद्धव ठाकरे आहेत उद्धव ठाकरेकडे दुसरे काम उरल नाही म्हणून ते करमणूक करत आहेत
Tags :
Bhaskar Jadhav Sanjay Raut Uddhav Thackeray ENTERTAINMENT : Uddhav Thackeray Gang Of Clowns Clowns