Chiplun Ratnagiri : हिरवाईने नटलेलं निसर्गरम्य कोकण... रत्नागिरीतील खुललेलं निसर्गाचं लावण्य

Continues below advertisement

रत्नागिरी : कोकणात कोणत्याही ऋतूत बहारलेली सौंदर्यसृष्टी नेहमी आपल्याला तिच्या प्रेमात पाडते. हिरवागार वनराईने नटलेल कोकण आणि त्यात हवेतील बाष्पाचा लफंडाव. हा तर निसर्गाच्या सौदर्यात अधिक भर पाडणारा असतो. रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गाचे हे देखण रुप ड्रोनच्या माध्यमातून द हॅपनिंग कोकणने कॅमेरात कैद करुन तुमच्या पर्यत पोहचवण्यासाठी केलला हा छोटासा प्रयत्न!

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram