Chipun Flood : वाशिष्ठी नदीवरील पुलाच्या दुरुस्तीनंतर अखेर मुंबई - गोवा महामार्ग सुरू : ABP Majha
Continues below advertisement
वाशिष्ठी नदीवरचा पूल दुरुस्तीनंतर अखेर मुंबई - गोवा महामार्ग सुरू झाला आहे. महापुराचा फटका वाशिष्ठी नदी पुलाला बसला होता त्यामुळे पूल धोकादायक बनला होता आता तो वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
Continues below advertisement
Tags :
Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Mumbai-Goa Highway ABP Majha ABP Majha Video Vhiplun Flood