Chiplun : चिपळूणमध्ये राणे आणि भास्कर जाधव समर्थक आमने-सामने; 300 ते 400 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
abp majha web team
Updated at:
17 Feb 2024 09:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChiplun : चिपळूणमध्ये राणे आणि भास्कर जाधव समर्थक आमने-सामने; 300 ते 400 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल रत्नागिरीत दगडफेकीप्रकरणी भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, दोन्ही पक्षाच्या 300 ते 400 कार्यकर्त्यांवर कारवाई