Taiwan Allegations : 2 तासात चीनने 11 मिसाईल डागल्या, तैवानचा आरोप ABP Majha
मिसाईल हल्ल्याची.... तैवानच्या समुद्रात चीननं २ तासात ११ बैलिस्टिक मिसाईल डागले... पण हे मिसाईल जपानच्या एक्स्क्लुझिव्ह इकोनॉमिक झोनमध्ये पडल्याची माहिती जपान सरकारनं म्हंटलंय..आणि त्यामुळे जपानची सुरक्षा धोक्यात असल्याचंही जपाननं म्हंटंलय.. चीननं तैवानच्या समुद्रात ११ मिसाईल डागल्याचा आरोप आज तैवाननं केला होता.... अमेरिकेच्या पेलोसींच्या दौऱ्यानंतर चीन आता आक्रमक झालाय आणि त्यामुळे चीन आणि तैवानमध्ये तणाव वाढलाय
Tags :
China Japan Sea Aggressive Taiwan Endangered Misai 11 Ballistic Missiles Exclusive Economic Zone Japanese Government Japans Security