Lokshahi Viral Boy : चिमुकल्याचं लोकशाहीवरचं भन्नाट भाषण, कार्तिकचे आई-वडील आणि शिक्षकांशी बातचित
तुमच्या मोबाईलवर तुम्ही एका चिमुकल्याचं लोकशाहीवरचं भन्नाट भाषण पाहिलं असेलचं.... सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या चिमुकल्याच्या शोधात ABP माझानं संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि अखेर मुलाचा शोध घेतला... या मुलाचं नाव आहे कार्तिक वजीर आणि तो जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील रेवल गावातील राहणारा आहे... कसा आहे कार्तिक, त्याला काय आवडतं...आणि इतकं भारी भाषण त्याला लिहून कुणी दिलं? त्याच्याकडूनच जाणून घेऊयात...
Tags :
Democracy Social Media Viral Speech Jalna Mobai Chimuklyach Fantastic Speech Maharashtra Pinjun Karthik Wajir