Child Vaccination : 15-17 वयोगटातल्या मुला-मुलींच्या लसीकरणासाठी पालकांची लेखी संमती आवश्यक नाही

15-17 वयोगटातल्या मुला-मुलींच्या लसीकरणासाठी पालकांची लेखी संमती आवश्यक नाही. कोविन अ‍ॅपवरची नोंदणी हीच संमती असल्याचं राज्यसरकारच्या अधिकाऱ्यांनी आज स्पष्ट केलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola