Chewing : च्युईंगमनं घेतला शाळकरी मुलाचा बळी, जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Continues below advertisement

च्युईंगम् खात असताना ती श्वास नलिकेत अडकल्याने एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी तितकीच धक्कादायक घटना आज जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात घडल्याने खळबळ उडाली आहे. शाळकरी जीवनात अनेक मुलांना गोळ्या भिस्कित चॉकलेट खाण्या सह च्युईंगम खाण्याच्या सवय बघायला मिळतात आज अशाच एका घटनेत जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील पांढरट गावातील पंधरा वर्षीय उमेश गणेश पाटील या शाळकरी मुलगा चुईंगम्म खात असताना ती घशात अडकून श्वास गुदमरून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram