Child Covid: लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणं कशी ओळखावी? ABP Majha
Continues below advertisement
३ जानेवारीला देशात १५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु झालं.. आणि पहिल्याच दिवशी ४० लाख डोस दिले गेले... तर ३ जानेवापासून आजपर्यंत १ कोटी ६० लाख मुलांनी पहिला डोस घेतलाय. पण, अजूनही १५ वर्षांखालील मुलांसाठीच्या लसीकरणासाठीची घोषणा झालेली नाहीय..
Continues below advertisement