Deepak Kesarkar On CM Shirdi Daura : मुख्यमंत्र्यांनी दौऱ्यावर असताना गोशाळेला भेटी दिली- केसरकर
abp majha web team
Updated at:
24 Nov 2022 05:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेवाला गेलो तर हात दाखवायला गेलो हा त्यांचा गोड गैरसमज. गो शाळेला ज्यांना मदत केली त्यांना भेटायला गेलो तर गैर काय. पवार साहेब मंदिरात जात नाही त्यामुळे गो शाळेबद्दल त्यांना आत्महत्या नसावी. गो शाळेबद्दल आणि देवा बद्दल किती द्वेष असू शकतो हे दिसतं