Clean Cities: 'राज्याची मान गौरवानं उंचावली', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून विजयी नगरपालिकांंच कौतुक
स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राचा झेंडा, सर्वाधिक पुरस्कार मिळवत महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. विटा, लोणावळा, सासवड नगरपालिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडूनही या नगरपालिकांंच कौतुक करण्यात आलं आहे. राज्याची मान गौरवानं उंचावली, असं मुख्यमंत्री म्हणाले.