CM At Delhi : मुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर, मुख्यमंत्र्यांसोबत उद्योगमंत्री सामंतही
abp majha web team
Updated at:
21 Sep 2022 10:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज केंद्रीय नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत, मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंतदेखील दिल्लीला जाणार आहेत, या दौऱ्यात राज्यातील प्रकल्पांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे