CM Eknath Shinde Delhi : गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे दिल्लीसाठी रवाना

Continues below advertisement

गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे दिल्लीसाठी रवाना. महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादावरुन गृहमंत्र्यांशी चर्चा करण्याची शक्यता

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram