CM On Raut : संजय राऊतांनी केलेल्या टिकेवर मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार
abp majha web team
Updated at:
19 Jun 2023 11:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाघाचं कातडं पांघरुन लांडगे आलेत अशी टीका काल संजय राऊतांनी केली होती यावर मुख्यमंत्री शिंदेंची आज पलटवार केलाय