Abdul Sattar: अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील मेळाव्यात मुख्यमंत्र्यांची उपस्थिती ABP Majha
Continues below advertisement
बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांचं मुंबईत शक्तीप्रदर्शन, आतापर्यंत लेना बँक पाहिली पण शिंदे म्हणजे देना बँक, सत्तारांकडून मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक
Continues below advertisement