Dhananjay Mune : 2024 ला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करु- धनंजय मुंडे
Continues below advertisement
शिंदे भाजप सरकार खोक्यामुळे आले. पण, हे सरकार आणखी ही ओके नाही. धनंजय मुडे यांनी असा टोला शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात बोलताना लगावलाय... तर १०० जागा निवडून आणून राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करा, असं आवाहन कार्यकर्त्यांना धनंजय मुंडेंनी केलंय...
Continues below advertisement
Tags :
Shirdi Bjp Government Chief Minister Appeal Convention NCP Shinde Dhananjay Mude 100 Seats Elect