CM on Retirement : निवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यासाठीं मुख्यमंत्री अनुकूल

Continues below advertisement

"निवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यासाठीं मुख्यमंत्री अनुकूल" राजपत्रित अधिकारी महासंघाला मुख्यमंत्र्यांचे आश्वासन. जुन्या पेन्शन लागू करा या मागणीसाठी केलेल्या संपानंतर मुख्यमंत्र्यांसोबत गुरूवारी मंत्रालयात बैठक पार पडली. बैठकीत निवृत्तीच वय 60 वर्ष करण्याबाबत सरकार विचाराधीन तसेच जुन्या पेन्शन पेक्षा कोणतेही लाभ कमी मिळणारं नसल्याच मुख्यमंत्र्यांचे आश्वासन 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram