CM Eknath Shinde Kokan Daura : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंगणेवाडीच्या जत्रेसाठी कोकणात जाणार

Continues below advertisement

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात भाजप आणि शिंदे गट शक्तिप्रदर्शन करणार आहे... आंगणेवाडीच्या भराडीदेवी यात्रा 4 फेब्रुवारीला सुरू होतेय... आणि त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंगणेवाडीच्या जत्रेसाठी कोकणात जाणार आहेत... ४ फेब्रुवारीला मुख्यमंत्री शिंदे आंगणेवाडीतील भराडेदेवीचं दर्शन घेणार आहेत... विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 4 फेब्रुवारीलाच आंगणेवाडीत जाहीर सभा घेणार आहेत... आंगणेवाडी जत्रेच्या निमित्ताने आपापली राजकीय ताकद दाखवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं या निमित्ताने दिसतंय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram