CM On Sharad Pawar: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शरद पवारांना धक्का ABP Majha
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना दे धक्का. नवी मुंबईतील NCP चे दोन माजी नगरसेवक आणि 10 तालुका अध्यक्ष थोड्याच वेळात शिंदे गटात प्रवेश करणार. माजी नगरसेवक अशोक गावडे आणि माजी नगरसेविका स्वप्ना गावडे 'नंदनवन'वर दाखल. 10 तालुका अध्यक्षही दाखल
Tags :
Nationalist Congress Party Former Corporator President Sharad Pawar Pravesh Navi Mumbai Chief Minister Eknath Shinde Shinde Group 10 Taluka President Ashok Gawde Corporator Swapna Gawde