Eknath Shinde On MVA Morcha : मविआच्या मोर्चावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जहरी टीका
abp majha web team
Updated at:
17 Dec 2022 11:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमविआच्या मोर्चावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जहरी टीका केलीए... मुंबईत भगव्यापेक्षा इतर झेंडे आज जास्त दिसल्याचंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले... शिवाय़ फेब्रुवारीत सरकार कोसळणार या संजय राऊतांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला