Eknath Shinde Meet Om Birla : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीला
Continues below advertisement
हिवाळी अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरु होतोय.. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात दिल्लीला रवाना होणार आहेत.. या दौऱ्यात ते अमित शाहांना भेटण्याची शक्यता आहे. आणि जर ही भेट झाली तर महाराष्ट्रविरोधी वक्तव्य करणाऱ्या बोम्मईंची तक्रार करणार का याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या वीर बालदिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर राहणार आहेत. मुख्यमंत्री दिल्लीत जाणार असल्यानं, आज नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात कर्नाटकविरोधी ठराव मांडला जाण्याची शक्यता कमीच आहे..
Continues below advertisement
Tags :
Amit Shah Delhi Complaint Bommai Winter Session Chief Minister Eknath Shinde Anti-Maharashtra Statement Lok Sabha Speaker Om Birla