CM And DCM at Delhi : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज दिल्ली दौऱ्यावर ABP Majha
Continues below advertisement
राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्व आमदार डोळे लावून बसले आहेत... आणि हा मंत्रिमंडळ विस्तार आता उद्याच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोपासाठी आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात राज्यातल्या राजकीय घडामोडींबाबत पक्षश्रेष्ठींशी खलबतं होण्याची शक्यता आहे... आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यताही आहे.
Continues below advertisement
Tags :
Eknath Shinde President Cabinet Expansion Chief Minister Ram Nath Kovind Party Leaders MLAs Deputy Chief Minister Devendra Fadnavis On Delhi Tour