CM With Chief Justice: सरन्यायाधिशांचा सत्कार, शिंदेंची उपस्थिती, विरोधकांचा आक्षेप ABP Majha
Continues below advertisement
सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसोबत एका व्यासपीठावर बसणे हे संकेतांना धरून नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Supreme Court Jayant Patil Hearing Chief Minister Chief Justice Nationalist Congress Party Constitution Bench State President Displeasure Supreme Court On A Platform Not Following Signals