Chhota Rajan Case:जया शेट्टी प्रकरणी छोटा राजनला जन्मठेप,विशेष सरकारी वकील काय म्हणाले?
Chhota Rajan Case:जया शेट्टी हत्ये प्रकरणी छोटा राजनला जन्मठेप,विशेष सरकारी वकील काय म्हणाले?
हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्याकांडप्रकरणी छोटा राजन दोषी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाचा निकाल
हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा आणि 10 लाखांचा दंड मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश ए.एम.पाटील यांनी सुनावली शिक्षा रवि पुजारीमार्फत जया शेट्टीकडून राजन गँगनं मागितली होती 50 कोटींची खंडणी खंडणी देण्यास नकार दिल्यानं साल 2001 मध्ये ग्रँट रोडमधील गोल्डन क्राऊन हॉटेलमध्ये राजनच्या हस्तकांनी गोळ्याझाडून केली होती जया शेट्टीची हत्या पत्रकार जे.डे. हत्याकांड प्रकरणानंतर अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला सीबीआय कोर्टानं सुनावलेली दुसरी जन्मठेपेची शिक्षा... दरम्यान या प्रकरणी विशेष सरकारी वकील यांनी प्रतिक्रीया दिली आहे