Chota Rajan : हत्या प्रकरणातून छोटा राजन दोषमुक्त, अनिल शर्मा हत्याप्रकरणातून सुटका
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीतल्या एका गुंडाची हत्या केल्याच्या आरोपातून छोटा राजन दोषमुक्त झालाय. दाऊदच्या टोळीतील अनिल शर्माची १९९९ साली हत्या केल्याचा आरोप छोटा राजनवर होता. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष मोक्का कोर्टाने पुराव्यांअभावी छोटा राजनला दोषमुक्त केलं आहे.
Tags :
Gang Charges Chhota Rajan Mumbai Sessions Court Dawood Ibrahim Dawood Ibrahim Gangster Murder Acquitted Special Mokka Court