Udayanraje Bhosle : भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास वाचावा, उदयनराजेंचा टोला
Continues below advertisement
Satara News Update सातारा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळं राज्यपाल पुन्हा वादात सापडले आहेत. त्यांच्यावर शिवप्रेमींमधून टीका होत आहे. खासदार उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhosle )यांनी देखील राज्यपालांवर टीका केली आहे.
Continues below advertisement