The Great Maratha Armour : शिवरायांनी कसं उभारलं आरमार? पाहा गोष्ट महाराजांच्या नौदलाची कहाणी

Continues below advertisement

छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचं जनक मानलं जातं. त्यामागचं  कारण अर्थातच त्यांनी उभारलेलं द ग्रेट मराठा आरमार. ज्यावेळी परकीय सत्ता समुद्रावर अधिराज्य गाजवत होत्या त्यावेळी त्यांच्यासमोर तेवढ्याच ताकदीचं आव्हान उभं केलं शिवरायांनी. पण हे खरंच सोपं होतं का? कसलंही तंत्रज्ञान नसताना अवाढव्य नौका कशा उभ्या केल्या,  अक्राळ विक्राळ लाटांना सामोरं जात जलदुर्ग कसे  बांधले आणि हे करत असताना प्रबळ शत्रूला आपले मावळे कसे भिडले. या साऱ्याची गौरवगाथा आज आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत. पाहुयात एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम द ग्रेट मराठा आरमार. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram