Chhatrapati Shivaji Maharaj Statue Malvanसत्ताधारी पक्षच रस्त्यावर उतरणार,अजित पवार गटाचं मूक आंदोलन
जयदीप मेढे
Updated at:
29 Aug 2024 07:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChhatrapati Shivaji Maharaj Statue Malvan :सत्ताधारी पक्षच रस्त्यावर उतरणार, अजित पवार गटाचं मूक आंदोलन
पुतळा कोसळण्याविरोधात अजित पवार गटाचं आज राज्यभर मूक आंदोलन, सत्ताधारी पक्षच रस्त्यावर उतरणार, त्या-त्या शहरातील जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांना निवेदन देणार.