Buldhana : महाराजांचा पुतळा राजवाड्यासमोरच राहणार, आमदार शशिकांत खेडेकरांची भूमिका

बुलढाण्यातील लखोजी जाधव यांच्या राजवाड्यासमोरचा महाराजांचा पुतळा हटवण्यास विरोध करण्यात येतोय. महाराजांचा पुतळा राजवाड्यासमोरच राहणार असल्याची भूमिका आमदार शशिकांत खेडेकरांची घेतली आहे. तर, पुढील आदेशापर्यंत पुतळा हटवण्यासंदर्भात कारवाई करणार नाही, असं नगर परिषदेतर्फे सांगण्यात आलंय...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola