Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 : राज्यभर शिवजयंतीचा मोठा उत्साह, ठिकठिकाणी विविध कार्यक्रम
abp majha web team
Updated at:
19 Feb 2022 11:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShiv Jayanti 2022 : औरंगादमध्येही शिवभक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. कोल्हापुरमध्ये शिवाजी पेठेत मिरवणूक काढण्यात आली. राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला.